Saleem Sarang

Saleem Sarang

631 subscribers

Verified Channel
Saleem Sarang
Saleem Sarang
May 27, 2025 at 01:13 PM
https://www.facebook.com/share/p/15XqSaHEsU/?mibextid=wwXIfr मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने तरन्नुम अली यांची मुंबई दक्षिण मध्य महिला अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीपत्र देऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. तरन्नुम अली यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे आणि उत्साहाने पुढे नेले जाईल, असा आम्हाला विश्वास आहे. हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा! #muslimwelfareassociation #forthepeople
❤️ 👍 4

Comments