
Saleem Sarang
May 31, 2025 at 03:20 AM
https://www.facebook.com/share/1ARcpMZn5K/?mibextid=wwXIfr
राष्ट्राच्या इतिहासात एक आदर्श प्रशासक, न्यायप्रिय नेतृत्त्व आणि लोककल्याणकारी दृष्टिकोन यांचे भव्य प्रतीक म्हणून पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. सामाजिक रूढींच्या विरोधात जाऊन त्यांनी स्त्रीशक्तीचे सशक्त रूप समाजासमोर उभे केले. शोषित-पीडितांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले कार्य आजही मार्गदर्शक ठरते. त्यांच्या स्मृतिस व कार्यास कृतज्ञतापूर्वक वंदन. जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
#अहिल्यादेवी_होळकर
#ahilyabaiholkar
#ahilyadeviholkar