Saleem Sarang

Saleem Sarang

631 subscribers

Verified Channel
Saleem Sarang
Saleem Sarang
June 1, 2025 at 08:50 AM
https://www.facebook.com/share/1BhNMDjVju/?mibextid=wwXIfr राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, व महाराष्ट्र राज्याचे क्रीडा, युवक कल्याण व अल्पसंख्याक विकास मंत्री मा. श्री. दत्तात्रय भरणे साहेब आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! सामाजिक न्याय, युवक सक्षमीकरण आणि अल्पसंख्याकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण करत असलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. आपल्या आगामी वाटचालीस उत्तम आरोग्य, यश आणि जनकल्याणाच्या कार्यात नवउर्जेची साथ लाभो, हीच सदिच्छा. Dattatray Bharane #birthdaywishes #dattatraybharne #saleemsarang
👍 1

Comments