
Dnyanyog Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
May 17, 2025 at 03:18 AM
पुस्तक शिकून येते ते सामान्य ज्ञान..
आणि ईश्वराशी एकरूप झाल्यावर
अवगत होते ती विद्या..
पुस्तकी ज्ञानातून आपण प्रेम करणं शिकू शकतो..
ईश्वराशी एकरूप झाल्यावर मात्र प्रेमळ होणं अनुभवू शकतो..
काहीतरी मिळाल्यानंतरचा आनंद...
आणि आनंदी राहून सर्व काही मिळवणे...
यातील फरक हा पुस्तकी ज्ञानातून ईश्वरी ज्ञानाकडे गेल्यावर नक्कीच कळतो..
यासाठीच आपला ज्ञानयोगाचा प्रवास आहे..
*माऊलीजी😊*
❤️
🙏
👍
❤
💯
🕉
🤗
124