Dnyanyog  Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
                                
                            
                            
                    
                                
                                
                                May 17, 2025 at 12:08 PM
                               
                            
                        
                            प्रत्येक गोष्टीत लोक काय म्हणतील याचा विचार केला तर आपण आयुष्यात कधीच काही करू शकणार नाही..
तुम्हाला जे आवडेल ते प्रत्येकाला आवडेल असं कधीच नसतं..
तुम्ही जे काही करतात त्याला काही लोक चांगले म्हणतील काही लोक वाईट म्हणतील..
तुम्ही दोघांमध्येही अडकू नका..
तुम्हाला ज्यात आनंद मिळतो ते कार्य मनापासून करा..
स्वतःला काय वाटते यापेक्षा लोकांना आपल्या बद्दल काय वाटते याचा विचार केला तर आपलं वाटणं च आपल्यात मानसिक रोग निर्माण करतं..
प्रत्येक गोष्टीत स्वतःची इतरांसोबत तुलना करणं व लोकांच्या तालावर नाचणे यातून आपण घुसमत जीवन जगतो..
यापुढे स्वतःच्या भावनांची कदर करा..
तुम्हाला जे वाटतं ते आनंदाने करा.. 
स्वतःवर विश्वास ठेवा..
स्वतःच्या स्वप्नांना साकार करा..
*माऊलीजी😊*
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            🙏
                                        
                                    
                                        
                                            ❤️
                                        
                                    
                                        
                                            👍
                                        
                                    
                                        
                                            👌
                                        
                                    
                                        
                                            ❤
                                        
                                    
                                        
                                            😢
                                        
                                    
                                        
                                            🍫
                                        
                                    
                                        
                                            🎂
                                        
                                    
                                        
                                            💯
                                        
                                    
                                        
                                            🕉
                                        
                                    
                                    
                                        237