
मराठा आरक्षण कुणबी प्रवर्गातूनच
May 16, 2025 at 07:15 PM
परळी मधील मुंडे गँगच्या मुलांनी एका मराठा युवकाला मारहाण करायचा व्हिडिओ पोस्ट केला होता सर्व परळीतील लोक परळी पोलीस स्टेशनला गेल्यावर पण अजून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल कारण्यात आला नाही.. आजही परळीचे पोलीस हे वाल्मिक व मुंडे चे पाळीव म्हणून वागत आहेत.. आरोपीना वाचवत आहेत..
सदरचा तरुण मरता मरता वाचला आहे.. त्याच्या अंगावरील जखमा पहा.. गावकरी जंगलात आवाज ऐकून आले नसते तर काय अवस्था झाली असती..
सदरच्या वंजारी पोरांनी हरीनाम सप्ताह मध्ये मुलींची छेडछाड केली म्हणून गावातील लोकांनी त्यांना हाकलून दिलेले.. त्याचा राग धरून या एका मराठा मुलाला त्या 15 वंजारी पोरांनी मारहाण केली.. वंजारी मुलांच्या म्हणण्यानुसार धार्मिक कार्यक्रमात पोरीची छेड काढणे मुंडे कराड पॅटर्न असू शकतो.. याला विरोध केला की त्याला ते ठेचणार.
बीड पोलीस गुन्हेगारांना का पाठीशी घालत आहे??
Follow the मराठा आरक्षण कुणबी प्रवर्गातूनच channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaCNhJj8aKvP6N9P7w12
😢
😮
👍
42