
मराठा आरक्षण कुणबी प्रवर्गातूनच
May 20, 2025 at 01:36 PM
सत्तेच्या जोरावर गुंडांनी आमच्या पोरांवर हल्ले करायचे आणि आम्ही नुसत्या भेटी देत राहायचे का?शांत किती दिवस राहायचे? गुंडांचा माज उतरावाच लागेल, त्यासाठी मी पुढाकार घेणार. यापुढे बोलणार कमी, करणार जास्त, अशा कडक शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी गर्भीत इशारा दिला.
*अब न्याय होगा...!!🔥💪*
*Follow :----*
https://whatsapp.com/channel/0029VaCNhJj8aKvP6N9P7w12

👍
❤️
🙏
😂
92