मराठा आरक्षण कुणबी प्रवर्गातूनच
June 6, 2025 at 01:45 PM
समर्थ काळे, वडीगोद्री येथील एका शेतकऱ्याचा मुलगा, आर्थिक परिस्थिती ही बेताचीच, पुण्यातील एका नामांकित महाविद्यालात अभियांत्रिकी प्रथम वर्षात शिक्षण घेतो आहे. नुकतेच त्याचे NDA मध्ये निवड झाली. पण महाविद्यालयाने उर्वरित फी जमा केल्याशिवाय दाखला देण्यास नकार दिला.
त्याचे वडील मनोजदादांकडे मागील आठवड्यात ही अडचण घेऊन गेले. दादांनी फोन वरून ह्या विषयात काय करता येईल का ते पाहण्यास सांगितले. संबंधित कॉलेजचे प्राचार्य आणि व्यवस्थापनास या विषयी विनंती केली. एवढा हुशार, होतकरू मुलाचे नामांकित NDA मध्ये निवड झाली असून त्याची आर्थिक परिस्थिती उर्वरित फी भरण्याची नाही आणि हा विषय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या कडून आला आहे असे सांगितल्यावर त्यांनी उर्वरित फी माफ (waive off) करून दाखला देण्याची तयारी दर्शविली. 🚩🙏
https://whatsapp.com/channel/0029VaCNhJj8aKvP6N9P7w12
👍
🙏
❤️
😂
😮
216