मराठा आरक्षण कुणबी प्रवर्गातूनच
June 10, 2025 at 12:36 PM
*२९ जून रोजी मराठ्यांची महाबैठक*
मराठायोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार दि.२९ जून रोजी राज्यव्यापी 'महाबैठक' बोलावण्यात आली आहे.
सर्व मराठा बांधवांनी नोंद घ्यावी 🙏
*फॉलो करा :----👇*
https://whatsapp.com/channel/0029VaCNhJj8aKvP6N9P7w12
🙏
👍
❤️
23