डिजिटल शेतकरी
                                
                            
                            
                    
                                
                                
                                May 31, 2025 at 03:19 AM
                               
                            
                        
                            *पुणे बाजारापेक्षा लासलगाव, पिंपळगाव बाजारात कांद्याला काय भाव मिळतोय?*
*🌾डिजिटल शेतकरी🌾*
आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची(Kanda Bajar Bhav) पावणेतीन लाख क्विंटलची आवक झाली. या सर्वाधिक आवक ही नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची एक लाख 65 हजारची झाली. आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 1100 रुपये तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला 1400 रुपयांचा दर मिळाला.
आज उन्हाळ कांद्यालानाशिक (Nashik Kanda Market) बाजारात सरासरी 950 रुपये, कळवण बाजारात 1100 रुपये, चांदवड बाजारात 1150 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1500 रुपये, उमराणे बाजारात 1300 रुपये तर राहता बाजारात 1350 रुपये दर मिळाला. 
लाल कांद्याला अकलूज आणि धुळे बाजारात सरासरी 900 रुपये, धाराशिव बाजारात पंधराशे रुपये भुसावळ बाजारात बाराशे रुपयांचा दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी 950 रुपयांचा दर मिळाला.
*शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W
                        
                    
                    
                    
                    
                    
                                    
                                        
                                            🎉
                                        
                                    
                                    
                                        1