डिजिटल शेतकरी
डिजिटल शेतकरी
June 5, 2025 at 09:14 AM
*कुठे घसरण तर कुठे दिलासा, राज्यातील कांदा बाजारात काय स्थिती आहे?* *🌾डिजिटल शेतकरी🌾* राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Market) एक लाख 62 हजार क्विंटलची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची 90 हजार क्विंटल आवक झाली. आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी एक हजार रुपये तर उन्हाळ कांद्याला लासलगाव बाजारात 1420 रुपयांचा दर मिळाला. उन्हाळ कांद्याचेसविस्तर बाजारभाव (Unhal Kanda Market) पाहिले असता सिन्नर बाजारात 1050 रुपये, लासलगाव निफाड बाजारात 1400 रुपये, संगमनेर बाजारात 975 रुपये, सटाणा बाजारात 1210 रुपये पिंपळगाव बसवंत बाजारात 1500 रुपये, रामटेक बाजारात 1400 रुपये, तर देवळा बाजारात 1425 रुपये दर मिळाला. तर लाल कांद्याला(Lal Kanda Market) धुळे बाजारात 900 रुपये, धाराशिव बाजारात 1000 रुपये, नागपूर बाजारात 1600 रुपये, पाथर्डी बाजारात केवळ 800 रुपयांचा दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल कांद्याला कमीत कमी 400 रुपये तर सरासरी 1000 रुपयांचा दर मिळाला. *वाचा आजचे बाजारभाव* जिल्हा जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर अहिल्यानगर लोकल क्विंटल 618 200 1300 800 अहिल्यानगर लाल क्विंटल 12878 250 1500 900 अहिल्यानगर उन्हाळी क्विंटल 11517 350 1596 1048 अकोला --- क्विंटल 160 500 1500 1200 अमरावती लोकल क्विंटल 450 500 1200 850 छत्रपती संभाजीनगर --- क्विंटल 2594 100 1300 700 छत्रपती संभाजीनगर उन्हाळी क्विंटल 1044 200 1500 1050 धाराशिव लाल क्विंटल 11 1000 1000 1000 धुळे लाल क्विंटल 207 200 1060 900 जळगाव लोकल क्विंटल 1200 700 1365 1150 जळगाव उन्हाळी क्विंटल 65 1000 1300 1200 कोल्हापूर --- क्विंटल 4106 500 2000 1200 मंबई --- क्विंटल 9668 700 1600 1150 नागपूर लोकल क्विंटल 6 1100 1500 1300 नागपूर लाल क्विंटल 2102 1250 1900 1675 नागपूर पांढरा क्विंटल 2100 800 1600 1400 नागपूर उन्हाळी क्विंटल 13 1000 1500 1400 नाशिक उन्हाळी क्विंटल 90218 369 1763 1261 पुणे --- क्विंटल 1663 667 1567 1160 पुणे लोकल क्विंटल 6686 775 1375 1075 सांगली लोकल क्विंटल 2431 450 1450 950 सातारा --- क्विंटल 221 700 1500 1050 सातारा लोकल क्विंटल 20 1000 1900 1400 सातारा हालवा क्विंटल 198 600 1400 1400 सोलापूर --- क्विंटल 359 200 1600 800 सोलापूर लोकल क्विंटल 46 400 2000 1500 सोलापूर लाल क्विंटल 11513 100 2150 1000 ठाणे नं. १ क्विंटल 3 1400 1600 1500 ठाणे नं. २ क्विंटल 3 800 1000 900 *शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W
😢 😮 2

Comments