डिजिटल शेतकरी
डिजिटल शेतकरी
June 7, 2025 at 01:17 AM
*🌾डिजिटल शेतकरी बातमीपत्र 🌾* 🖋️'गडचिरोलीत माझ्या एवढा फिरलेला दुसरा मुख्यमंत्री कोणीच नाही';मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच वक्तव्य 🖋️जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल,संकेत नाही आता बातमीच देणार ;उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य 🖋️बीबीए,बीसीएसाठी पुन्हा प्रवेश परीक्षा होणार; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना 🖋️कोट्यवधींचा निधी उधळण्यापेक्षा गडकिल्ल्यांचे संवर्धन करा;'लाडकी बहीण'वरुन आमदार संजय गायकवाडांचा सरकारला घरचा आहेर 🖋️पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्ला   🖋️बंगळुरू चेंगराचेंगरीनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सचिवांची हकालपट्टी; गुप्तचर विभाग प्रमुखांचीही केली बदली 🖋️एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेटची लवकरच भारतात एन्ट्री; दूरसंचार मंत्रालयाकडून परवाना मंजूर 🖋️रायगडावर ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा ;८० हजारांहून अधिक शिवभक्त दाखल 🖋️लोकांच जीवन महत्त्वाचे, जे काही करायच ते स्टेडियमच्या आत करा ; बंगळूरु चेंगराचेंगरीवर गौतम गंभीरची प्रतिक्रिया 🖋️'निबार' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; १३ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार   *शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी व्हाट्सअप चैनल ला फॉलो करा* https://whatsapp.com/channel/0029Va9EXB0KbYMM1tGbBz0W ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🎯डिजिटल शेतकरी वर जाहिरात करण्यासाठी संपर्क -7972054779*

Comments