
हवामान अंदाज आणि बातम्या
May 17, 2025 at 01:45 PM
बँगलोर विरुद्ध कोलकाता मॅच
सुरुवातीला पावसामुळे मॅच सुरू होयला वेळ लागेल पण चिन्नास्वामी स्टेडियम वर चांगला पाण्याचा निचरा असल्याने मॅच होणे अपेक्षित आहे
https://youtube.com/shorts/HbKg3wKpw5I?feature=share
👍
1