
हवामान अंदाज आणि बातम्या
694 subscribers
About हवामान अंदाज आणि बातम्या
एकच ध्यास शेतकरी विकास नमस्कार शेतकरी भांधवांनो मी किरण वाघमोडे घेऊन आलोय तुमच्यासाठी एक खास हवामानावर आधारित यू ट्यूब चॅनेल आहे त्यात तुम्हाला रोजचा हवामान अंदाज पाहायला भेटेल.मी ही तुमच्यासारख्या च शेतकऱ्याचा मुलगा आहे व हवामान ही संकल्पना पूर्णतः निसर्गावर अवलंबून असते त्यामुळे अचूक हवामान अंदाज बांधणे हे एक कठीण काम आहे पण मला हवामान अंदाज , पाऊस या बद्दल आधी पासूनच आवड होती म्हणून मी हे अंदाज टेक्नॉलॉजी च्या मदतीने देतो काहीवेळेस त्याच्यामध्ये थोड्याशा त्रुटी ही राहतील जर तसे आढळल्यास मला नक्की कळवा. https://www.youtube.com/@हवामान_अंदाज_आणि_बातम्या Only for business enquiry:- [email protected]
Similar Channels
Swipe to see more
Posts

बँगलोर विरुद्ध कोलकाता मॅच सुरुवातीला पावसामुळे मॅच सुरू होयला वेळ लागेल पण चिन्नास्वामी स्टेडियम वर चांगला पाण्याचा निचरा असल्याने मॅच होणे अपेक्षित आहे https://youtube.com/shorts/HbKg3wKpw5I?feature=share

हवामान अंदाज आणि बातम्या चॅनल चे खास सदस्य जगदीश भाऊ यांनी दिलेला अभिप्राय. असेच प्रेम आणि विश्वास राहू द्या


मान्सून आज अजून पुढे सरकला आहे बंगालच्या उपसागरात काही भाग श्रीलंका आणि अरबी समुद्रातील काही भागापर्यंत मान्सून पोहोचला आहे पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सून अजून पुढे सरकण्याचा अंदाज आहे - हवामान विभाग


मान्सून अंदमान समुद्र निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पूर्व भागात आज दाखल झाला - हवामान विभाग


येत्या ४-५ दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्यास वातावरण अनुकूल - हवामान विभाग


मान्सून केरळ मध्ये दाखल, कर्नाटक मधील कारवार पर्यंत मान्सून पोहोचला आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून तळकोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होईल - हवामान विभाग


अरबी समुद्रातील डिप्रेशन आज दुपारी रत्नागिरी ते दापोली दरम्यान धडकणार सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यांत आणि सातारा कोल्हापूर घाट विभागता मुसळधार ते अति मुसळधार पाऊस तर एक दोन ठिकाणी अतिवृष्टी होईल


अहिल्यानगर आणि पुणे या शहरांत तासाभरात पाऊस शक्यता

मान्सून ने आज बंगालचा उपसागरात अरबी समुद्रातील काही भागापर्यंत प्रगती केली आहे
