हवामान अंदाज आणि बातम्या
हवामान अंदाज आणि बातम्या
May 24, 2025 at 04:19 AM
अरबी समुद्रातील डिप्रेशन आज दुपारी रत्नागिरी ते दापोली दरम्यान धडकणार सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यांत आणि सातारा कोल्हापूर घाट विभागता मुसळधार ते अति मुसळधार पाऊस तर एक दोन ठिकाणी अतिवृष्टी होईल
Image from हवामान अंदाज आणि बातम्या: अरबी समुद्रातील डिप्रेशन आज दुपारी रत्नागिरी ते दापोली दरम्यान धडकणार ...
👍 😮 8

Comments