हवामान अंदाज आणि बातम्या
हवामान अंदाज आणि बातम्या
May 25, 2025 at 04:24 PM
*भिमा नदी ,मुळा-मुठा नदी,निरा नदीपात्राच्या काठावर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा कारण 3-4 दिवसापासून पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावात संततधार पाऊस, काही गावामध्ये ढगफुटी सारखा पाऊस पडत आहेत पुणे शहरातह संततधार पाऊस पडत असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहेत नदीपात्रात भरपूर प्रमाणात पाणी येत असल्याने नदीकाठावरील शेतकऱ्यांनी नदीपात्रातील विद्युत मोटारी, शेतीविषयक साहित्य सुरक्षित स्थळी ठेवावेत जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाहीत शेतकऱ्यांनी ग्रूप करून ऐकमेकाना मदत तसेच विद्युत पुरवठा बंद करून नदीकाठावरील मोटारी सुरक्षित स्थळी झाकून ठेवावेत ही नम्र विनंती आहेत
Image from हवामान अंदाज आणि बातम्या: *भिमा नदी ,मुळा-मुठा नदी,निरा नदीपात्राच्या काठावर असलेल्या गावांना सत...
👍 7

Comments