
Muslim Welfare Association
May 16, 2025 at 01:03 PM
https://www.facebook.com/share/p/19Dgxo3h5g/
मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने शेख युनूस गणी यांची यवतमाळ जिल्हाध्यक्ष तर डॉ. मोहम्मद जुबेर युसुफ यांची यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्याला दिलेली ही नवीन जबाबदारी आपण पूर्ण प्रामाणिकपणा आणि समर्पणाने पार पाडाल, असा आम्हाला विश्वास आहे.संघटनेत तुमचे मनःपूर्वक स्वागत आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
❤️
👍
😢
3