Muslim Welfare Association WhatsApp Channel

Muslim Welfare Association

1.9K subscribers

Verified Channel

About Muslim Welfare Association

Official WhatsApp channel of the Muslim Welfare Association. Founder - Saleem Sarang, Vice President, NCP Maharashtra Director MAMFDC, Govt of Maharashtra.

Similar Channels

Swipe to see more

Posts

Muslim Welfare Association
Muslim Welfare Association
5/27/2025, 5:20:56 AM

https://www.facebook.com/share/1GRx7yvuGv/?mibextid=wwXIfr बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथे आज मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने नियुक्ती कार्यक्रम पार पडला.राष्ट्रीय अध्यक्ष मा.सलीम सारंग यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष सैय्यद इकबाल यांच्या पुढाकाराने महत्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या. जिल्हा उपाध्यक्षपदी शेख मोबिन, जिल्हा युवक सचिवपदी जुनेद शेख, तालुका उपाध्यक्ष आबिद अब्दुल गफ्फार, धाड युवक शहर अध्यक्ष अबुजर मिर्झा, धाड शहर उपाध्यक्ष शेख समीर शेख सादिक मोबिन आणि जुनेद इब्राहिम शेख यांच्या नेतृत्वात संघटनेचे कार्य अधिक प्रभावी आणि उत्साहपूर्ण पद्धतीने पुढे नेले जाईल, असा विश्वास आहे. त्यांच्या अनुभव व कार्यतत्परतेचा लाभ बुलढाणा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीस होईल. या प्रसंगी वसीम काजी, अफरोज सौदागर, फैजान पठाण, शेख अयान, सोनू खान, अदनान काजी यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन पुढील कार्यासाठी शुभेच्छा.! #MuslimWelfareAssociation #buldhana #maharashtra.

Muslim Welfare Association
Muslim Welfare Association
5/27/2025, 1:16:48 PM

https://www.facebook.com/share/p/18qn9cjjJ3/?mibextid=wwXIfr मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने तरन्नुम अली यांची मुंबई दक्षिण मध्य महिला अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीपत्र देऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. तरन्नुम अली यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे आणि उत्साहाने पुढे नेले जाईल, असा आम्हाला विश्वास आहे. हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा! #MuslimWelfareAssociation #ForThePeople

Muslim Welfare Association
Muslim Welfare Association
5/25/2025, 6:50:36 AM

https://www.facebook.com/share/p/16Wy4qdjKV/?mibextid=wwXIfr हजरत गैबान शाह वली र.अ. (अंबरनाथ) यांच्या उर्स निमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहिलो. या कार्यक्रमात हजरत गैबान शाह पॉलिक्लिनिक मार्फत सर्वसामान्य गरजू नागरिकांना दर्जेदार व सुलभ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. अवघ्या ५० रुपयांमध्ये एम.डी., एम.एस., ऑर्थोपेडिक तसेच इतर विशेषज्ञ डॉक्टरांच्या सेवा, दोन दिवस मोफत औषध वितरण, मोफत नेत्रतपासणी आणि कमी दरात चष्म्यांची उपलब्धता यांसारख्या उपक्रमांचा लाभ दररोज १०० पेक्षा अधिक सर्व जाती-धर्मांतील रुग्ण घेत आहेत. लवकरच मोफत डायलिसिस सेंटर सुरू होणार असून त्यासाठी आवश्यक जागा उभारण्यात आली आहे. कार्यक्रमास अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट (मुस्लिम जमात अंबरनाथ) चे अध्यक्ष हाजी सलीम जिंदावली चौधरी, कार्याध्यक्ष आरिफ असगर अली काझी, सेक्रेटरी इम्रान मुश्ताक शेख,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तापसे मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन चे पश्चिम महाराष्ट्र संघटक सचिव समीर पटेल, ट्रस्टी व उर्स कमिटीचे उपाध्यक्ष माजी नगरसेवक बिस्मिल्लाह उमर शेख, ट्रस्ट कॅशिअर साबीर जे. चौधरी, ट्रस्टी व उर्स कमिटीचे चेअरमन जलाल के. शेख, तसेच ट्रस्टी नईम शेख तसेच मकबूल खान, हैदर अली शेख, सैफ शेख आणि मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनचे अमरनाथ तालुका अध्यक्ष ख्वाजा युनुस चौधरी,ठाणे यूथ ऑर्गनायझेशनचे सचिव आखिफ खांडे, कोकण विभागाचे सचिव मेहबूब शेख उपस्थित होते. समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अशा सेवा आणि सामाजिक उपक्रमांचे मन:पूर्वक कौतुक करावेसे वाटते. #SaleemSarang #sarangspeaks #ForThePeople

Muslim Welfare Association
Muslim Welfare Association
5/26/2025, 5:04:36 PM

https://www.facebook.com/share/15nfU71j5V/?mibextid=wwXIfr Muslim Welfare Association (Gujarat Team) warmly invites you to The Grand Award Ceremony 2025 an inspiring evening dedicated to celebrating the success of SSC and HSC students. Join us on Wednesday, May 28, 2025, at 5:00 PM at Varakhwala Heritage Hall, Juhapura, Ahmedabad as we honour the hard work and achievements of our young learners through certificate and gift distribution. Let’s come together to encourage and uplift the future of our community. #MuslimWelfareAssociation #studentsuccess #educationmatters #awardwinning #gujrat #ahmedabad.

👍 1
Muslim Welfare Association
Muslim Welfare Association
5/26/2025, 8:49:04 AM
Video
Muslim Welfare Association
Muslim Welfare Association
5/24/2025, 2:32:06 PM

https://www.facebook.com/share/195SZ4KwrS/?mibextid=wwXIfr मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन की आज सभी पदाधिकारियों के साथ एक झूम मीटिंग हुई, जिसमें मैंने राष्ट्रीय अध्यक्ष के नाते सहभाग लिया और सभी ज़िलों के पदाधिकारियों से संवाद किया। उनकी समस्याएं ध्यान से सुनीं और हर मुद्दे पर खुलकर चर्चा की। बैठक में इस बात पर ज़ोर दिया गया कि समाज के उन वर्गों को जो अब तक मुख्यधारा से दूर हैं, कैसे जोड़ा जाए। शिक्षा, स्वास्थ्य, नशा मुक्ति और रोज़गार से जुड़ी सुविधाएं उन तक पहुंचें, इसके लिए संगठन की ओर से ठोस प्रयास किए जा रहे हैं। विशेष रूप से यह चर्चा हुई कि शिक्षा व्यवस्था को बेहतर बनाने के लिए शिक्षकों, समाज और सरकार के बीच तालमेल कैसे मजबूत किया जाए। बैठक में यह बात सामने आई कि मुस्लिम वेल्फेअर असोसिएशन ने बहुत ही कम समय में मज़बूती से अपनी पहचान बनाई है। संगठन ने ना सिर्फ़ समाज के कमजोर तबकों की बात उठाई है, बल्कि उन्हें आगे बढ़ाने के लिए हर संभव मदद भी दी है। चाहे शिक्षा का क्षेत्र हो या स्किल डेवलपमेंट का, संगठन ने जमीनी स्तर पर काम कर यह दिखाया है कि बदलाव सिर्फ़ नारे से नहीं, बल्कि मेहनत से आता है। यह भी सराहनीय रहा कि बड़ी संख्या में लोग इस संगठन से जुड़े हैं, और यह जुड़ाव किसी धर्म के आधार पर नहीं, बल्कि शिक्षा, विकास और राष्ट्रहित की सोच पर आधारित है। संगठन का मकसद साफ है हर उस इंसान तक पहुंचना जो पीछे रह गया है और उसे साथ लेकर आगे बढ़ना। हमारा काम लोगों को जोड़ने, सशक्त बनाने और एक बेहतर समाज खड़ा करने की दिशा में है। #MuslimWelfareAssociation #ZoomMeeting

❤️ 3
Muslim Welfare Association
Muslim Welfare Association
5/21/2025, 5:24:34 PM

https://www.facebook.com/share/p/1BZnkffWbe/ सच्चर समितीच्या अहवालानुसार मुस्लिम समाजाची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती दलित समाजापेक्षाही खालावलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील MIDC मध्ये मुस्लिम उद्योजकांसाठी किमान 10% भूखंड आरक्षित करण्यात यावेत, अशी मागणी अहमद जलीस, शहर अध्यक्ष व मराठवाडा निरीक्षक मुस्लीम वेल्फेअर असोसिएशन, यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून एक महत्त्वाची मागणी मांडली आहे. MICCI ची गरज आता आणीबाणीची! Dalit Indian Chamber of Commerce and Industry (DICCI) प्रमाणे Muslim Industrial Chamber of Commerce of India (MICCI) ची स्थापना करून मुस्लिम उद्योजकांना प्रशिक्षित करणे, मार्गदर्शन देणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. या पावलामुळे मुस्लिम समाज मुख्य प्रवाहात सहभागी होईल आणि आर्थिक प्रगतीस चालना मिळेल. अन्यथा आम्ही आंदोलनास भाग पाडले जाऊ! राज्य शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा, अशी आमची अपेक्षा आहे. अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यास बाध्य होऊ. मुस्लिम समाजाला उद्योग-व्यवसायात न्याय्य हक्क मिळावा, हीच मुस्लीम वेलफेअर असोसिएशनची भूमिका आहे.

❤️ 1
Muslim Welfare Association
Muslim Welfare Association
5/16/2025, 1:03:14 PM

https://www.facebook.com/share/p/19Dgxo3h5g/ मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने शेख युनूस गणी यांची यवतमाळ जिल्हाध्यक्ष तर डॉ. मोहम्मद जुबेर युसुफ यांची यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्याला दिलेली ही नवीन जबाबदारी आपण पूर्ण प्रामाणिकपणा आणि समर्पणाने पार पाडाल, असा आम्हाला विश्वास आहे.संघटनेत तुमचे मनःपूर्वक स्वागत आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

❤️ 👍 😢 3
Muslim Welfare Association
Muslim Welfare Association
5/23/2025, 11:35:08 AM

*मुस्लिम वेलफेयर एसोसिएशन की ओर से एक महत्वपूर्ण सूचना* सभी *Muslim Welfare Association* के पदाधिकारियों को सूचित किया जाता है कि एक ज़ूम मीटिंग का आयोजन *शनिवार* *24th May* दोपहर 3:00 बजे किया गया है। ज़ूम मीटिंग का लिंक और पासवर्ड कल सुबह 11:00 बजे से 12:00 बजे के बीच आप सभी को भेजा जाएगा। यह एक राष्ट्रीय स्तर की मीटिंग है, अतः आप सभी की सक्रिय भागीदारी आवश्यक है। यदि आपके पास कोई एजेंडा है या आपकी राज्य/यूनिट से कोई सदस्य मीटिंग में बोलना चाहता है, तो कृपया उनका नाम और वे किस विषय पर बोलना चाहते हैं, यह पहले से ही साझा करें ताकि उनके लिए समय और आवश्यक सहयोग की व्यवस्था की जा सके। कृपया ध्यान दें: श्री यासीन अंसारी को केवल एजेंडा पॉइंट्स और वक्ताओं के नाम एकत्र करने की जिम्मेदारी दी गई है। MWA के पदाधिकारीगण से अनुरोध है कि वे अपने सुझाव, एजेंडा पॉइंट्स या बोलने वाले सदस्यों के नाम इन्हीं दो संपर्क व्यक्तियों को भेजें। आप सभी के सहयोग से यह मीटिंग व्यवस्थित और प्रभावी ढंग से आयोजित की जा सकेगी। संपर्क करें: *यासीन अंसारी* : *98198 46533*

❤️ 2
Muslim Welfare Association
Muslim Welfare Association
5/26/2025, 12:44:19 PM

https://www.facebook.com/share/r/197j6KC8fy/?mibextid=wwXIfr महिलांना नेतृत्वाच्या प्रवाहात आणण्याचा निर्धार! समाजातील सर्वात वंचित घटकांतील विशेषतः अनुसूचित जाती व जमातीतील महिलांचा सहभाग हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. एका अत्यंत सामान्य पगारावर काम करणाऱ्या महिलांची भाषणे अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्या नेतृत्वक्षमतेची आम्ही नोंद घेतली असून, महिलांना संघटनेच्या माध्यमातून सक्षम नेतृत्व म्हणून घडविण्याचा आमचा संकल्प आहे. आमची ही नेहमीचीच भूमिका आहे की समाजाच्या तळागाळातल्या, शिक्षण व राजकारणापासून दूर असलेल्या महिलांना आणि युवकांना मुख्य प्रवाहात आणणे. आणि जे जुने लोक आहेत त्यांनीही आता इतरांना संधी द्यावी. आम्हाला विश्वास आहे की, महिलांनी आमच्यावर ठेवलेले हे विश्वासाचे नाते आम्ही जपत राहू आणि त्यांना राजकीय व सामाजिक प्रक्रियेत सामील करून घेऊ. . . . . #SaleemSarang #ForThePeople #Sarangspeaks #ncp #ajitpawar #maharashtra #jalna #beed #parbhani #latur #ncpspeaks #ncpmaharashtra

Link copied to clipboard!