
Muslim Welfare Association
May 27, 2025 at 05:20 AM
https://www.facebook.com/share/1GRx7yvuGv/?mibextid=wwXIfr
बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथे आज मुस्लिम वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने नियुक्ती कार्यक्रम पार पडला.राष्ट्रीय अध्यक्ष मा.सलीम सारंग यांच्या आदेशाने व जिल्हाध्यक्ष सैय्यद इकबाल यांच्या पुढाकाराने महत्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या. जिल्हा उपाध्यक्षपदी शेख मोबिन, जिल्हा युवक सचिवपदी जुनेद शेख, तालुका उपाध्यक्ष आबिद अब्दुल गफ्फार, धाड युवक शहर अध्यक्ष अबुजर मिर्झा, धाड शहर उपाध्यक्ष शेख समीर
शेख सादिक मोबिन आणि जुनेद इब्राहिम शेख यांच्या नेतृत्वात संघटनेचे कार्य अधिक प्रभावी आणि उत्साहपूर्ण पद्धतीने पुढे नेले जाईल, असा विश्वास आहे. त्यांच्या अनुभव व कार्यतत्परतेचा लाभ बुलढाणा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीस होईल. या प्रसंगी वसीम काजी, अफरोज सौदागर, फैजान पठाण, शेख अयान, सोनू खान, अदनान काजी यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन पुढील कार्यासाठी शुभेच्छा.!
#muslimwelfareassociation #buldhana #maharashtra.