𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑'𝐬 𝐂𝐋𝐔𝐁
May 31, 2025 at 04:34 AM
✅ राज्यसेवा आणि कम्बाईन मध्ये पोस्ट असलेल्या सगळ्यांना एकदा अपील करतो की ग्रुप सी च्या पेपर ची प्रीलियम देऊ नका जेणेकरून गरजू विद्यार्थी पास होतील एक चांगल्यापैकी आवाहन करा बऱ्याच पोरांचे म्हणणं आहे राज्यसेवेला आलेली लोक ग्रुप सी चा पेपर टाईमपास म्हणून देतील आणि कट ऑफ वाढवून ठेवतील तसाही ग्रुप सी च्या जागांमध्ये यावेळी कोणतेही चांगली सो कॉल्ड क्रीम पोस्ट नाहीये.🙏
जनहितार्थ जारी..
Join 👉 https://t.me/+4cQYv2VfhDY0ZGI1
❤️
❤
😂
4