𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑'𝐬 𝐂𝐋𝐔𝐁
May 31, 2025 at 07:33 AM
💥1 जून 2025 रोजी होणाऱ्या गट क पूर्व परीक्षेच्या दिवशी गोंधळ टाळण्यासाठी आजच लवकरात लवकर खालील गोष्टी स्वतःजवळ जमा करून ठेवा... 🙏🙏
➡️ हॉलतिकीट ची प्रिंट काढून घ्या.
➡️ ओळखपत्र ID ची झेरॉक्स काढून घ्या. ओरिजिनल पण ओळखपत्र सोबत राहुद्या ज्याची Xerox आहेत ते.. eg. PAN CARD, Aadhar card, driving license,
👉 सर्व XEROX ची कलर प्रिंट ची गरज नाही. Black & white असली तरी चालत..
➡️ ब्लॅक बॉल पेन नसेल तर तो घ्या.
➡️ Analog Watch काटे असलेली. ✅ (Smart Watch ❌)
➡️ Energy, ग्लुकोज साठी शुगर ड्रिंक्स, फ्रुट्स अथवा चॉकलेट्स..
Join 👉 https://t.me/+4cQYv2VfhDY0ZGI1
👍
1