𝐀𝐂𝐇𝐈𝐄𝐕𝐄𝐑'𝐬 𝐂𝐋𝐔𝐁
June 9, 2025 at 07:03 AM
🛑सर विज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता हे विषय अवघड वाटतात काय करू?
🔰सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही एखादा विषय अवघड वाटतो म्हणून तो वाचायचं किंवा सराव करायचा सोडून देतात... अस कस चालेल.. जी गोष्ट अवघड वाटते तिचा रोज सराव केल्याने अगदी सोपी वाटायला लागते...
🔰विज्ञान या विषयाची फक्त भिती पोटी तुम्ही कधी या विषयाच्या खोलात जातच नाही... या विषयाची तयारी करताना सगळ्यात महत्वाचा सोर्स आहे 8-9-10 स्टेट बोर्ड ची पुस्तके...जेव्हा केव्हा विज्ञान वाचायला घेणार प्रत्येक वेळी स्टेट बोर्ड आधी वाचले पाहिजे मग संदर्भ ग्रंथ वाचा...
🔰गणित बुद्धिमत्ता ची तयारी करताना 2 प्रकारे करा एक म्हणजे तुमची concept क्लिअर असूद्या... आणि दुसरी म्हणजे ते गणित सोडवायची शॉर्ट ट्रिक लक्षात असूद्या.... ह्या विषयासाठी रोज प्रॅक्टिस फार महत्वाची आहे👍
Join 👉 https://t.me/+4cQYv2VfhDY0ZGI1