
Umesh Kudale
May 18, 2025 at 12:58 PM
आपल्या आजूबाजूच्या गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET-UG) चे मोफत कोचिंग क्लासेस...
🔰 विद्यार्थ्यांच्या NEET च्या तयारीची सर्व जबाबदारी (Teaching, mentoring, Tests, study material, post NEET support, etc) आपलं लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट (LFU) घेतं.
प्रवेश अर्ज भरण्यासाठी click करा :
https://www.lfupune.in/admission-form-page-1/
नाव नोंदणीस सुरुवात : 20 एप्रिल पासून चालू
कॉल करण्यासाठी वेळ : सकाळी ९ ते सायं. ७
📲 अधिक माहितीसाठी संपर्क :
+91 7720033007
🔗 वेबसाईट : www.lfupune.in
❤
❤️
🙏
👍
😂
😮
🥰
34