मनाचेTalks
                                
                            
                            
                    
                                
                                
                                May 18, 2025 at 02:36 PM
                               
                            
                        
                            मूलाधार चक्र म्हणजे आपला आधार. हे स्थिर असेल तर जीवनात भीती न येता, आत्मविश्वासाने पुढे जाण्याचं बळ मिळतं. रोज काही वेळ दिला, तर हे चक्र सक्रीय होऊ शकतं — आणि त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होतो. 
 https://manachetalks.com/294hz-root-chakra-meditation-music/