मनाचेTalks
100 subscribers
About मनाचेTalks
*मनाचेTalks* मध्ये तुमचे मनस्वी स्वागत या ग्रुप मध्ये *मनाचेTalks* चे अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही ग्रुप जॉइनिंग लिंक मार्फत जॉईन झाला आहात. सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास कृपया ग्रुप लिव्ह करावा. तसेच आपल्या मित्र परिवाराला ग्रुप मध्ये जॉईन करायचे असल्यास ग्रुप इन्व्हाईट लिंक घेण्यासाठी ८३०८२४७४८० वर मेसेज करावा. हा नंबर केवळ व्हाट्स ऍप मेसेज साठी आहे. फोन कॉल करू नये. तसेच अधिक माहिती हवी असल्यास [email protected] या इ-मेल ID वर मेल करावा. *धन्यवाद*
Similar Channels
Swipe to see more
Posts
मनाची शांतता, स्थिरता आणि उर्जा संतुलन हवी आहे का? “मनाचेTalks” घेऊन आलंय एक खास वर्चुअल इव्हेंट – “रोज रात्रीसाठी ध्यान संगीत” (१ महिन्याचा मोफत अनुभव) प्रत्येक रात्री झोपताना फक्त २ तासांसाठी हे 294 Hz ध्यान संगीत ऐका हे संगीत मूलाधार चक्र (Root Chakra) संतुलित करतं, भीती, चिंता कमी करतं आणि मन शांत करतं. लिंक क्लिक करा आणि इव्हेंट जॉइन करा – दररोज स्वतःशी जोडलेलं राहा! ⸻ या इव्हेंटमध्ये तुम्हाला मिळेल: • रूट चक्र अॅक्टिवेशन • झोपेची गुणवत्ता वाढवणारा संगीत अनुभव • आतल्या शांततेची अनुभूती • मानसिक आणि भावनिक स्थिरता हे संगीत फक्त ऐकणं नाही — हा एक अनुभव आहे. तुमच्या झोपेचा दर्जा आणि उर्जा नव्याने अनुभवण्यासाठी आजपासून सुरुवात करा! ⸻ इव्हेंट मोफत आहे — सहभागी व्हा, शेअर करा आणि मनाने शांत झोपा! https://www.facebook.com/share/1AbWFQuzgJ/?mibextid=wwXIfr
मूलाधार चक्र म्हणजे आपला आधार. हे स्थिर असेल तर जीवनात भीती न येता, आत्मविश्वासाने पुढे जाण्याचं बळ मिळतं. रोज काही वेळ दिला, तर हे चक्र सक्रीय होऊ शकतं — आणि त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होतो. https://manachetalks.com/294hz-root-chakra-meditation-music/
पालकत्व हा एक आनंददायक अनुभव आहे. पण ते निभावणे मात्र तितकेसे सोपे नाही.हा एक निरंतर चालणारा प्रवास आहे. प्रत्येक टप्प्यावर आपण नवीन अनुभव घेतो. कधी अडखळतो तर कधी समृद्ध होतो. https://www.facebook.com/share/16WfVy3GgZ/?mibextid=wwXIfr
🧘♂️ 294 Hz रूट चक्र ग्राउंडिंग संगीत | 2 घंटे का ध्यान संगीत ✨ आंतरिक शांति और मानसिक स्थिरता के लिए यह 2 घंटे का ध्यान संगीत 294 Hz की आवृत्ति पर ट्यून किया गया है, जो कि रूट चक्र (मूलाधार) से जुड़ी हुई है। यह आवृत्ति आपके शरीर और मन को स्थिरता प्रदान करती है, जिससे आप ज़मीन से जुड़ाव महसूस करते हैं और मानसिक शांति पाते हैं। 🎧 हेडफोन के साथ सुनना सबसे प्रभावशाली अनुभव देता है। --- ### 🌱 **रूट चक्र (मूलाधार) को सक्रिय करने के लाभ:** 🔸 मानसिक और भावनात्मक स्थिरता 🔸 डर, चिंता और असुरक्षा से मुक्ति 🔸 आत्म-विश्वास और आंतरिक शक्ति में वृद्धि 🔸 शारीरिक संतुलन (टांगें, रीढ़, प्रतिरक्षा प्रणाली) में सुधार 🔸 वर्तमान क्षण से जुड़ाव और ग्राउंडिंग का अनुभव 🔸 धरती से जुड़ने की भावना और जीवन पर विश्वास --- ### 🧘♀️ **इस ध्यान संगीत का उपयोग करें:** • चक्रों को संतुलित करने के लिए • ध्यान, योग, रेकी और मेडिटेशन सेशन में • गहरी नींद और विश्राम के लिए • तनाव, चिंता और मानसिक थकान को दूर करने के लिए • अपनी ऊर्जा को स्थिर और संतुलित करने के लिए --- 🎶 **विशेषताएँ:** - 294 Hz आवृत्ति — रूट चक्र को संतुलित करने के लिए - 2 घंटे का नॉन-स्टॉप ध्यान संगीत - मन को शांत करने वाली ध्वनि तरंगें - ग्राउंडिंग और हीलिंग के लिए आदर्श --- 🙏 हर हफ्ते नए ध्यान संगीत और चक्र हीलिंग फ्रीक्वेंसी के लिए सब्सक्राइब करें। 🔔 लाइक, शेयर और कमेंट करें ताकि हम और अधिक हीलिंग कंटेंट ला सकें। https://youtu.be/2K-85bULWn0
हल्ली मुलांचे सुट्टीचे दिवस सुरु आहेत. या सुट्टीच्या दिवसांचा चांगला उपयोग करण्यासाठी हे “30 Days Challenge to Give My Best” https://manachetalks.com/30-days-challenge-to-give-my-best/ https://www.facebook.com/share/15qFX2e9zb/?mibextid=wwXIfr
*स्वतःशी मैत्री: जेव्हा आरशातली नजर बोलायला लागते….👇* https://www.facebook.com/share/p/16MkFQp3Ro/?mibextid=wwXIfr
*’लोक काय म्हणतील?’ — या भीतीचं आयुष्यावर होणारं नियंत्रण 🌱* https://www.facebook.com/share/15HqS5GX4c/?mibextid=wwXIfr
जेव्हा सगळं ठिक असूनही मन अस्वस्थ होतं! तेव्हा काय करावे….👇 https://www.facebook.com/share/12JTXZL4UNp/?mibextid=wwXIfr
जेव्हा सगळं ठिक असूनही मन अस्वस्थ होतं! तेव्हा काय करावे….👇 https://www.facebook.com/share/12JTXZL4UNp/?mibextid=wwXIfr
*”आपला लिट्ल शेफ” – सुट्टीत घरातलंच रेस्टॉरंट सुरू होऊ द्या!* https://www.facebook.com/share/1HNSGxfFFu/?mibextid=wwXIfr