मनाचेTalks
मनाचेTalks
May 24, 2025 at 12:02 PM
*आज वैष्णवी हगवणे हिच्या दुर्दैवी मृत्यूने सगळा समाज हादरला आहे. सोशल मीडियावर तिच्यासाठी अश्रू ढाळले जात आहेत, संताप व्यक्त केला जात आहे, आणि “न्याय मिळाला पाहिजे” अशा घोषणा दिल्या जात आहेत. पण समाजाला या भावना व्यक्त करण्याचा नैतिक हक्क तरी आहे का?…पुढे पोस्ट मध्ये वाचा, आणि नक्की शेअर करा, कारण अश्रू ढाळण्यापेक्षा गरज आहे ती लोकांच्या विचारातील बदलाची!!* https://www.facebook.com/share/1B7WLrE1Vt/?mibextid=wwXIfr

Comments