मनाचेTalks
                                
                            
                            
                    
                                
                                
                                May 26, 2025 at 12:40 PM
                               
                            
                        
                            गुडघेदुखीचा त्रास भयंकर असतो. जे जे या त्रासातून गेलेत किंवा जात आहेत ते हे लगेच मान्य करतील. पण या ही पेक्षा महत्वाचं म्हणजे गुडघेदुखीच्या प्रचंड तीव्रतेच्या वेदनांमुळे आपली ‘quality of life’ सुद्धा खालावते.
आणि आपलं वय कमी असो वा जास्त, ‘quality of life’ कोणत्याही दुखण्यामुळे कमी झालेलं चांगलं नाही. आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण या दुखण्याच्या त्रासातून बाहेर पडू शकतो, फक्त संयम ठेवायला हवा. या लेखात आम्ही तुमच्यासाठी असेच सोपे, घरगुती उपाय घेऊन आलोय ज्यामुळे तुमच्या गुडघेदुखीला ‘अच्छा! बाय-बाय!!’ करणं तुम्हाला सोपं जाईल.
https://manachetalks.com/knee-pain-know-how-home-remedies-marathi-gudghedukhivr-upay/
https://www.facebook.com/share/19fL7EkiGj/?mibextid=wwXIfr