
Raksha Khadse Official
May 21, 2025 at 10:32 AM
*घोडगांव (चोपडा) येथे शहीद जवान सुनिल धनराज पाटील यांच्या नूतन स्मारकास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट...*
*रावेर लोकसभा* अंतर्गत *घोडगांव (चोपडा)* येथील *जवान सुनिल धनराज पाटील* हे मागील वर्षी दि.०५ ऑगस्ट २०२४ रोजी वीरगतीस प्राप्त झाले होते. काही दिवसापूर्वी त्यांचे मूळ गावी त्यांचे स्मारक उभारण्यात आले असून, आज सदर स्मारकास *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी भेट देऊन शहीद जवान यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच शहीद जवान यांच्या परिवारातील सदस्य, वीरमाता व वीरपत्नी यांच्याशी संवाद साधला.
यावेळी *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्यासह चोपडा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
🙏
2