Raksha Khadse Official WhatsApp Channel

Raksha Khadse Official

683 subscribers

Verified Channel

About Raksha Khadse Official

This is the official WhatsApp channel of Union Minister of State for Youth Affairs and Sports, GoI & Member of Parliament *Raksha Nikhil Khadse*, managed by an office representative. श्रीमती रक्षा निखिल खडसे, केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार, रावेर लोकसभा यांचे अधिकृत व्हॉट्स अॅप चॅनल. संपर्क कार्यालय, मुक्ताईनगर यांच्याद्वारे कार्यरत.

Similar Channels

Swipe to see more

Posts

Raksha Khadse Official
Raksha Khadse Official
5/21/2025, 10:32:17 AM

*घोडगांव (चोपडा) येथे शहीद जवान सुनिल धनराज पाटील यांच्या नूतन स्मारकास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट...* *रावेर लोकसभा* अंतर्गत *घोडगांव (चोपडा)* येथील *जवान सुनिल धनराज पाटील* हे मागील वर्षी दि.०५ ऑगस्ट २०२४ रोजी वीरगतीस प्राप्त झाले होते. काही दिवसापूर्वी त्यांचे मूळ गावी त्यांचे स्मारक उभारण्यात आले असून, आज सदर स्मारकास *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी भेट देऊन शहीद जवान यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच शहीद जवान यांच्या परिवारातील सदस्य, वीरमाता व वीरपत्नी यांच्याशी संवाद साधला. यावेळी *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्यासह चोपडा तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

🙏 2
Raksha Khadse Official
Raksha Khadse Official
5/21/2025, 10:32:24 AM
Post image
❤️ 2
Image
Raksha Khadse Official
Raksha Khadse Official
5/20/2025, 4:21:38 PM
Post image
❤️ 2
Image
Raksha Khadse Official
Raksha Khadse Official
5/20/2025, 4:21:39 PM
Post image
❤️ 4
Image
Raksha Khadse Official
Raksha Khadse Official
5/20/2025, 4:21:38 PM
Post image
❤️ 1
Image
Raksha Khadse Official
Raksha Khadse Official
5/20/2025, 4:21:38 PM
Post image
❤️ 2
Image
Raksha Khadse Official
Raksha Khadse Official
5/17/2025, 4:18:35 AM
Post image
❤️ 💐 💖 🚩 6
Image
Raksha Khadse Official
Raksha Khadse Official
5/15/2025, 3:23:47 AM
❤️ 👍 👌 👏 💖 9
Video
Raksha Khadse Official
Raksha Khadse Official
5/20/2025, 4:21:37 PM

*मातृतीर्थ सिंदखेडराजा (बुलढाणा) येथे आयोजित राष्ट्रीय महासत्संग सोहळा कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित...* *परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज* यांच्या कृपेने आणि *परमपूज्य गुरुमाउली अण्णासाहेब मोरे* यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली, *अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग* मार्फत राजमाता जिजाऊ यांचे पावन जन्मस्थळ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोळ *मातृतीर्थ सिंदखेडराजा जि. बुलढाणा* येथे *राष्ट्रीय महासत्संग सोह सोहळा* कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा महिला सक्षीमीकरणासाठी व विश्वशांतीच्या पवित्र हेतूसाठी समर्पित असून, *परमपूज्य गुरुमाउली अण्णासाहेब मोरे* यांच्या यांच्याद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार असता, *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* ह्या *केंद्रीय राज्यमंत्री श्री.प्रतापराव जाधव* यांच्यासह उपस्थित होत्या.

🙏 2
Raksha Khadse Official
Raksha Khadse Official
5/20/2025, 4:21:39 PM
Post image
❤️ 1
Image
Link copied to clipboard!