Raksha Khadse Official

Raksha Khadse Official

683 subscribers

Verified Channel
Raksha Khadse Official
Raksha Khadse Official
May 31, 2025 at 05:08 AM
*खारघर (नवी मुंबई) येथे लेवे गुजर स्नेहवर्धक मंडळ, मुंबई यांच्या समाज मंदिर लोकार्पण सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित...* *लेवे गुजर स्नेहवर्धक मंडळ, मुंबई* या संस्थेच्या *खारघर (नवी मुंबई)* येथील नियोजित समाज मंदिर लोकार्पण सोहळा *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* प्रमुख उपस्थितीत पार पडला, तसेच यावेळी संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. यावेळी *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्यासह आमदार मा.श्री.प्रशांतजी ठाकूर तसेच राज्य व राज्याबाहेरून आलेल गुजर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
❤️ 1

Comments