Raksha Khadse Official

Raksha Khadse Official

683 subscribers

Verified Channel
Raksha Khadse Official
Raksha Khadse Official
June 1, 2025 at 03:38 PM
*भुसावळ येथे नेवे-वाणी समाज मंडळ मार्फत आयोजित “बॉक्स क्रिकेट लीग” स्पर्धेस केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित...* *रावेर लोकसभा* अंतर्गत *भुसावळ* येथे *नेवे-वाणी समाज मंडळ* मार्फत *“भुसावळ बॉक्स क्रिकेट लीग”* स्पर्धेचे पोदार इंटरनॅशनल स्कूल ग्राउंड येथे आयोजन करण्यात आले असून, आज सदर स्पर्धेस *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी भेट देऊन सहभागी संघांतील खेळाडूंशी संवाद साधून मार्गदर्शन केले, तसेच आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
❤️ 🙏 3

Comments