मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
June 7, 2025 at 06:27 AM
*मराठा आरक्षण चळवळीतील महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्यांच्या मना मनातला निर्भीड व परखड, विश्वास पूर्ण, निष्ठावान बुलंद आवाज, संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या कल्याणकारी आंदोलनाचा आवाज घराघरापर्यंत पोहोचवणारे विश्वासू मीडियाचे नेतृत्व मा. डी जी रॉक दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..* ✨🌺✨ -------------------------- *दृढ इच्छाशक्ती, निर्णायक नेतृत्व, अथक परिश्रम, सकारात्मक दृष्टीकोन, कोणत्याही प्रसंगावर कौंशल्याने मात करण्याची हातोटी...* *डीजी दादा .....!!* *आपणास उत्तम आयुरारोग्य लाभो हीच आई तुळजा भवानीच्या चरणी प्रार्थना.. !* 🙏🙏 ✤┈┈┈┈••✦✦••┈┈┈┈✤ ▂▃▅▓▒░🇮🇳░▒▓▅▃▂ *शुभेच्छुक* मराठा मिडिया महा मिशन महाराष्ट्र *मराठायोध्दा मा. श्री. मनोज जरांगे पाटील* *अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य* ०७ जून २०२५ _______ https://www.facebook.com/share/r/16MKruYVA7/ ➖➖➖➖➖➖ *एक मराठा कोटी मराठा..* •••••••••••••••• #आम्ही_जरांगे_पाटलांसोबत #मराठा_सेवक #मराठा_आरक्षण #मनोजजरांगेपाटील #marathareservation #manojjarangepatil #करेंगे_या_मरेंगे_हम_सब_जरांगे #मराठा_मीडिया_महा_मिशन_महाराष्ट्र ➖➖➖➖➖➖➖ प्रत्येक मराठा बांधवांनी खालील watsapp चॅनेल follow करून शेअर करावे...🙏 *सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य* _____________ https://whatsapp.com/channel/0029VabN5W0CBtxOCNuhRN01 =============== ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ ••••••••••••••••••••••••••••••••••• ➖➖➖➖➖➖➖➖ ✴✴✴✴✴✴✴✴✴✴ ----------🔸✨🔸---------

Comments