मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
June 7, 2025 at 11:06 AM
रायगड शिवराज्याभिषेक सोहळा २०२५ ----------------- छत्रपती शिवरायांच्या ३५२ व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगड संपूर्णपणे सजला होता. या ऐतिहासिक पर्वाचे साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातून लाखो शिवभक्तांनी रायगडावर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवप्रेमींनी रायगडावर उपस्थिती लावली. या भव्य सोहळ्याला, मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील, राजघराण्यातील संभाजीराजे छत्रपती भोसले, आणि शहाजीराजे छत्रपती भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यामुळे सोहळ्याचा गौरव अधिक वाढला. संपूर्ण वातावरण शिवमय झालं असून, रायगडावर पुन्हा एकदा इतिहास जिवंत झालेला पाहायला मिळाला... __________ मराठा मीडिया महा मिशन महाराष्ट्र शिवार माझा मीडिया ग्रुप महाराष्ट्र शेतकरी वाचवा अभियान महाराष्ट्र लोकसमाश्रय संस्था महाराष्ट्र राज्य किसान क्रांती मोर्चा महाराष्ट्र =============== _______🔸🔸_______ ६ जून २०२५ ---------------------- https://www.instagram.com/shivarmajhanews?igsh=ZzY5bXR0Nng2ZnJ1 _____________ *Follow the शिवार माझा Shivar Majha News channel on WhatsApp:* 👉 https://whatsapp.com/channel/0029Vaj1Zky9xVJk9FFJjJ2X ________ https://youtube.com/@ShivarMajhaNews?si=gBZNpBixK9xjOqPI ____________ https://www.facebook.com/share/15K4utACRi/ __________________ #shivarmajhanews #shivarmajha #शिवार_शेतकरी #शिवार_माझा_न्युज #शेती_माती_कष्टकऱ्यांचा_आवाज #viralreelsシ #viralreelsfacebook #vairalreels #vairalvideo #prakashchavan #shivarmajha #farmer #my #instagram #viralvideo #trainding #music #reelsinstagram #village #kings_villages #nashik #नाशिक #villager #शेतकरी #शेती #prakashchavan #प्रकाश_चव्हाण #शेतकरी_वाचवा_अभियान
Image from मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र: रायगड शिवराज्याभिषेक सोहळा २०२५ ----------------- छत्रपती शिवरायांच्या...

Comments