मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
June 9, 2025 at 09:47 AM
आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उद्या मराठासेवकांची महत्वाची बैठक बोलावली आहे. पहिल्या फळीत काम करणारे मराठासेवक, उपोषणकर्ते, आंदोलनकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. *स्थळ:* आंतरवाली सराटी *दिनांक:* १० जून २०२५ *वेळ:* सकाळी ११ वाजता *हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा!* *मराठामार्ग* 🚩 मराठा बांधवांनी ग्रुप जॉईन करावा. लिंक https://whatsapp.com/channel/0029VaEAbECIyPtY0gyl930I/2345
Image from मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र: आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ...
❤️ 3

Comments