मराठा मीडिया महा-मिशन महाराष्ट्र
June 9, 2025 at 12:33 PM
*रविवार दि. ०८ जून, २०२५ रोजी अंतरवाली सराटी येथे मोडी लिपी जाणकार व इतिहासकार कांचन ताई कोठावळे जाधव यांनी श्री. मनोजदादा जरांगे पाटील यांच्याशी कुणबी नोंदी, दाखले, मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक चर्चा केली...*
-----------------
https://www.facebook.com/share/p/1HgfXJtZFi/
===============
८ जून २०२५ रोजी अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील दादांना भेटल्यावर खूप काही भावना व्यक्त करायच्या होत्या परंतु दादांना भेटल्यावर तेथील वातावरणात इतके भारावून गेलो की शब्द फुटत नव्हते.
मी एक मोडी लिपी जाणकार व इतिहासकार आहे.
जेव्हा दादांना भेटले जणू सोळाव्या शतकातील इतिहासात मी हरवून गेले. छत्रपतींनी त्या कालखंडात स्त्रियांना मानाचे व उच्च दर्जाचे सर्व भगिनीं व मातांना स्थान दिले होते.
तसेच दादांना भेटल्यावर मला देखील हाच अनुभव आला आज जे काही खेड्यापाड्या पासून ते शहरापर्यंत मराठा समाजात असलेल्या ज्ञानाने मुळे ओळख मिळाली ती खरी ओळख दादांमुळे मिळाली.
एका भावाकडून बहिणीला समाजात मिळालेलं प्रतिष्ठेचा मानसन्मान हीच खरी ओवाळणी 🙏🙏
माणूस नेहमी सकारात्मक गोष्टी कमी आणि नकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष दिले जाते परंतु काल दादांना भेटल्यावर ती समाजाप्रती असलेले त्यांचे निस्वार्थ तळमळ कार्य पाहून जी सकारात्मकता भेटली ती शब्दात वर्णनीय आहे
त्याचप्रमाणे दादांची सावली असलेले विजय दादा तारक आपले समाजाप्रती असलेले निस्वार्थ कार्य देखील पाहिले. समाजाप्रती असलेली तळमळ तुमचे त्याग त्यासाठी शब्द देखील अपुरे आहेत काल आपल्या कुटुंबास भेट दिल्यावर लक्षात आले आजही आपल्या तारक ताई अंतरवाली सराटी लाठीचार्जे मुळे झालेल्या दुखापती मुळे अजूनही तब्येत ठीक नाही. कधी ही ह्या गोष्टी न विसणाऱ्या सारख्या आहेत. खरंच तारक दादा आपले देखील कार्य मोठे आहे 🙏🙏
✍️ ...सौ. कांचन ताई कोठावळे जाधव
मोडी लिपी जाणकार व इतिहासकार
___________
#मनोजजरंगेपाटील
#manojjarangepatil
#अंतरवाली #मराठा #आरक्षण
====================
👍
3