Current Affairs by Pratik Babar Sir
Current Affairs by Pratik Babar Sir
June 10, 2025 at 06:09 AM
अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेबद्दल- शुभांशु शुक्ला स्पेसएक्स ड्रॅगन या अंतराळ यानातून १४ दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आयएसएसवर जातील अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेसाठी मंजूर झालेल्या सात भारतीय प्रयोगांपैकी एक 'व्हॉयेजर टार्डिग्रेड्स' हा प्रयोग आहे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या परिस्थितीत या सूक्ष्म जीवांचा अभ्यास प्रयोगामध्ये केला जाणार आहे आयएसएसवर केला जाणारा व्हॉयेजर टार्डिग्रेड्स प्रयोग हा पूर्वीच्या अभ्यासांवर आधारित

Comments