
Current Affairs by Pratik Babar Sir
6.4K subscribers
About Current Affairs by Pratik Babar Sir
सर्व स्पर्धा परीक्षां उपयुक्त चालू घडामोडींच्या नोट्स तसेच माहिती साठी उपयुक्त चॅनल रोजच्या न्यूज पेपर साठी Telegram लिंक : https://t.me/paperdaily0909 Instagram चॅनेल link : https://instagram.com/pratikbabar_0909 चालू घडामोडीं आपले Telegram चॅनल link : https://t.me/pratik0909
Similar Channels
Swipe to see more
Posts

शुभांशु शुक्ला यांची कारकीर्द ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला उत्तर प्रदेशातील लखनऊचे रहिवासी आहेत. शुभांशू यांनी लखनऊमधील सिटी मॉन्टेसरी स्कूलच्या अलीगंज शाखेतून १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) परीक्षा दिली आणि त्यात ते पास झाले. २००५ मध्ये एनडीएमधून पदवी घेतल्यानंतर, जून २००६ मध्ये ते भारतीय हवाई दलात लढाऊ पायलट म्हणून रुजू झाले. आतापर्यंत त्यांनी एसयू-३० एमकेआय, मिग-२१, मिग-२९, जग्वार, हॉक, डोर्नियर २२८ आणि एएन-३२ ही लढाऊ विमाने उडवलेली आहेत. २०१९ मध्ये त्यांना विंग कमांडर आणि मार्च २०२४ मध्ये ग्रुप कॅप्टन पदावर बढती मिळालेली आहे. आता ते अंतराळात प्रयोग करताना दिसणार आहेत.


वेस्टइंडिज संघातील धडाकेबाज फलंदाज निकोलस पूरनने (Nicholas Pooran Retirement) अवघ्या 29 व्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (International Cricket) जाहीर केली आहे.


उत्पादन शुल्क विभात 1223 पद नव्याने भरणार . 🔶 उत्पादन शुल्क विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात 1223 पदं नव्याने भरले जाणार आहेत. 🟡 राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू करणार असल्याची माहितीही समोर आली आहे. 🟠तसेच, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि अहिल्यानगर या 6 जिल्ह्यांसाठी नव्याने अधीक्षक कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली.

महिला आइस हॉकी आशिया कपमध्ये भारताला कांस्यपदक


👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 _आजच्या न्युज पेपर मधील महत्त्वाच्या घडामोडी टाकलेल्या आहेत_ *सर्वांनी वाचून घ्या.. येणाऱ्या परीक्षांमध्ये हे मुद्दे महत्त्वपूर्ण असतील...*

ग्रुप ऑफ सेव्हन (G7) हा जगातील सात प्रगत अर्थव्यवस्थांचा एक अनौपचारिक गट आहे, ज्यामध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्स तसेच युरोपियन युनियन यांचा समावेश आहे.


अॅक्सिओम-४ मोहिमेबद्दल- शुभांशु शुक्ला स्पेसएक्स ड्रॅगन या अंतराळ यानातून १४ दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आयएसएसवर जातील अॅक्सिओम-४ मोहिमेसाठी मंजूर झालेल्या सात भारतीय प्रयोगांपैकी एक 'व्हॉयेजर टार्डिग्रेड्स' हा प्रयोग आहे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या परिस्थितीत या सूक्ष्म जीवांचा अभ्यास प्रयोगामध्ये केला जाणार आहे आयएसएसवर केला जाणारा व्हॉयेजर टार्डिग्रेड्स प्रयोग हा पूर्वीच्या अभ्यासांवर आधारित