Current Affairs by Pratik Babar Sir
Current Affairs by Pratik Babar Sir
June 10, 2025 at 11:26 AM
उत्पादन शुल्क विभात 1223 पद नव्याने भरणार . 🔶 उत्पादन शुल्क विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात 1223 पदं नव्याने भरले जाणार आहेत. 🟡 राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू करणार असल्याची माहितीही समोर आली आहे. 🟠तसेच, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि अहिल्यानगर या 6 जिल्ह्यांसाठी नव्याने अधीक्षक कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली.
❤️ 3

Comments