Aditi Varda Sunil Tatkare

18.1K subscribers

Verified Channel
Aditi Varda Sunil Tatkare
June 12, 2025 at 05:53 AM
त्यांच्याही स्वप्नांना संधीचे बळ देऊ, सक्षम भारताचे उज्वल भविष्य घडवू ! बालकामगार प्रथेच्या विरोधात सुरू असलेला जागतिक प्रयत्नांना आपण हि साथ देत आपल्या परिसरातील एकही बालक बालकामगार म्हणून काम करणार नाही याची काळजी घ्या. #जागतिक_बालकामगार_दिन
Image from Aditi Varda Sunil Tatkare: त्यांच्याही स्वप्नांना संधीचे बळ देऊ,  सक्षम भारताचे उज्वल भविष्य घडवू...
❤️ 1

Comments