Aditi Varda Sunil Tatkare

18.1K subscribers

Verified Channel
Aditi Varda Sunil Tatkare
June 12, 2025 at 06:20 AM
आयुष्याचा उत्सव करायचा असेल तर केवळ चरितार्थाचा विचार न करता जीवनाचा भावार्थ समजून घेतला पाहिजे. हा संदेश देत आपल्या साहित्यातून अनेक पिढ्यांना खळखळून हसवणारे, पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण अशा अनेक पुरस्कारांची उंची वाढवणारे साहित्यसम्राट पु.ल. देशपांडे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #pldeshpande
🙏 1

Comments