
Pankaj Rahangdale ✅
May 20, 2025 at 03:44 PM
ऑपरेशन सिंदूर च्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन गोरेगाव येथे करण्यात आले होते. यावेळी भाजप कार्यालय येथून यात्रेला सुरुवात करण्यात आली. वंदे मातरम, भारत माता की जय म्हणत की यात्रा ठाणा चौक रोड, बस स्थानक येथे संपन्न झाली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला आणि जागोजागी यात्रेचे स्वागत केले.
-
पंकज रहांगडाले
माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया

👍
1