Pankaj Rahangdale ✅
Pankaj Rahangdale ✅
June 9, 2025 at 12:03 PM
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार ने ११ वर्ष पूर्ण केल्याबद्दल आज भारतीय जनता पार्टी, गोंदिया जिल्हातर्फे “संकल्प से सिद्धी” प्रेरणादायी ११ वर्षांच्या सेवा कार्याचा आढावा घेणारी जिल्हा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत गेल्या ११ वर्षात झालेल्या केंद्र सरकारच्या जनहितकारी योजनांचा आणि कामांचा आढावा घेण्यात आला तसेच या कामांना घरोघरी पोचविण्यासाठी समितीचे गठन करण्यात आले. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाग सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वांवर देश ऐतिहासिक प्रगती साध्य करीत असून आपण सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे. यावेळी सीताताई रहांगडाले जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पक्ष गोंदिया, लायकरामजी भेंडारकर अध्यक्ष जि.प.गोंदिया, संजयजी पुराम आमदार, विजयभाऊ रहांगडाले आमदार, विनोदजी अग्रवाल आमदार, केशवरावजी मानकर माजी आमदार, भेरसिंगभाऊ नागपुरे माजी आमदार, येशूलालजी उपराडे माजी जिल्हा अध्यक्ष, नेतरामजी कटरे माजी अध्यक्ष जि. प., हेमंतजी पटले माजी आमदार, जिल्हा परिषद सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, पंचायत समिती सदस्य, सर्व मंडळ अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते. - पंकज रहांगडाले, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद गोंदिया #modigovernance11years #bjpgondia #sevasushasangaribkalyan #modiwithdevelopment #bjp4india
Image from Pankaj Rahangdale ✅: माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार ...

Comments