Sony Marathi
                                
                                    
                                        
                                    
                                
                            
                            
                    
                                
                                
                                May 15, 2025 at 01:41 PM
                               
                            
                        
                            जगद्गुरू तुकोबाराय 'थोर विचारवंत' का आहेत…
हे अद्भुत शोधपर्वाच्या दुसऱ्या फेरीत कीर्तनातून सांगतायेत… 
ह. भ. प. प्रसाद महाराज भागवत…! 
आता नव्या वेळेत पाहूया...
'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' - दुसरी फेरी
आज संध्याकाळी 6 वाजता…
आपल्या सोनी मराठीवर...!
#konhonarmaharashtrachaladkakirtankar | #कोणहोणारमहाराष्ट्राचालाडकाकीर्तनकार
#adbhootshodhparva | #अद्भुतशोधपर्व
#kirtan | #कीर्तन
#सोनीमराठी | #sonymarathi
#विणूयाअतूटनाती | #vinuyaatutnati