Sony Marathi WhatsApp Channel

Sony Marathi

1.9K subscribers

Verified Channel

About Sony Marathi

www.sonymarathi.com विणूया अतूट नाती

Similar Channels

Swipe to see more

Posts

Sony Marathi
Sony Marathi
6/13/2025, 6:17:20 AM

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सेटवर प्रसाद खांडेकरला मिळालंय 'फादर्स डे'चं सुंदर सरप्राईज... बापलेकाची ही गोड जोडी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा...! पाहूया ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा - कॉमेडीची हॅटट्रीक’ सोम. - बुध. । 9 PM फक्त सोनी मराठी वाहिनीवर...!

❤️ 😮 3
Video
Sony Marathi
Sony Marathi
5/17/2025, 4:41:29 AM

पॉडकास्ट चॅनलवरून ईशा-समीरची धमाल तर पोलीस स्टेशनमध्ये प्रसाद-विराजची जुगलबंदी… या आठवड्यात अनुभवू या हास्याचा हाहाकार…! पाहूया ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा - कॉमेडीची हॅटट्रीक’ सोम. - बुध. । 9 PM फक्त सोनी मराठी वाहिनीवर...! #OnPublicDemand | #NewTiming #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyajatra #कॅामेडीचीहॅटट्रीक | #Comedichihattrick #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuYaAtutNati

😂 👍 3
Video
Sony Marathi
Sony Marathi
5/19/2025, 12:50:18 PM

संतांची संगत घडली आणि वाईटाची संगत सुटली... ऐका ह.भ.प. सागर महाराज भोंडे यांची अनोखी कहाणी...! आता नव्या वेळेत पाहूया... 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' कीर्तनाची नवी वेळ - सकाळी 8 वाजता... आपल्या सोनी मराठीवर...! #KonHonarMaharashtrachaLadkaKirtankar | #कोणहोणारमहाराष्ट्राचालाडकाकीर्तनकार #AdbhootShodhparva | #अद्भुतशोधपर्व #Kirtan | #कीर्तन #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuYaAtutNati

😮 2
Video
Sony Marathi
Sony Marathi
5/19/2025, 1:47:55 PM

श्रमेश आणि प्रथमेश आणि त्यांच्या कॉमेडीचं गणित…! पाहूया ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा - कॉमेडीची हॅटट्रीक’ आज रात्री 9 वाजता... फक्त सोनी मराठी वाहिनीवर...! #OnPublicDemand | #NewTiming #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyajatra #कॅामेडीचीहॅटट्रीक | #Comedichihattrick #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuYaAtutNati

😂 2
Video
Sony Marathi
Sony Marathi
5/19/2025, 9:18:50 AM

वर्षाचे ३६५ दिवस बँक खात्याला आर्थिक मंदीच चालू आहे…! 😂 पाहूया ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा - कॉमेडीची हॅटट्रीक’ सोम. - बुध. । 9 PM फक्त सोनी मराठी वाहिनीवर...! #OnPublicDemand | #NewTiming #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyajatra #कॅामेडीचीहॅटट्रीक | #Comedichihattrick #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuYaAtutNati

😂 1
Video
Sony Marathi
Sony Marathi
5/16/2025, 6:31:13 AM

चलाऽ 'बासुंदी'प्रेमीऽ पटकन कमेंटमध्ये हजेरी लावा…! 😉 पाहूया ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा - कॉमेडीची हॅटट्रीक’ सोम. - बुध. । 9 PM फक्त सोनी मराठी वाहिनीवर...! #OnPublicDemand | #NewTiming #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyajatra #कॅामेडीचीहॅटट्रीक | #Comedichihattrick #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuYaAtutNati

😂 👍 🙏 5
Video
Sony Marathi
Sony Marathi
5/17/2025, 1:04:51 PM

मेथीचे लाडू करताय पण कडवट होतायत… मग मधुराबरोबर शिकू या मेथीचे गोड पौष्टिक लाडू...! अशाच भन्नाट पाककृतींसाठी पाहत राहा… ‘आज काय बनवू या? - मधुरा स्पेशल' सोम. – शुक्र. | दुपारी 1 वाजता… फक्त आपल्या सोनी मराठीवर..! #आजकायबनवूया | #AajKayBanvuya #MadhuraSpecialonSonyMarathi #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuYaAtutNati

❤️ 1
Video
Sony Marathi
Sony Marathi
5/15/2025, 6:53:33 AM

देव करो आणि अशी बॉस कोणाला न मिळो…! 😂 पाहूया ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा - कॉमेडीची हॅटट्रीक’ सोम. - बुध. । 9 PM फक्त सोनी मराठी वाहिनीवर...! #OnPublicDemand | #NewTiming #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyajatra #कॅामेडीचीहॅटट्रीक | #Comedichihattrick #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuYaAtutNati

😂 3
Video
Sony Marathi
Sony Marathi
5/14/2025, 9:05:37 AM

जेव्हा तुमचे नातेवाईक तुमच्या करिअरबद्दल बोलतात…! 😂 पाहूया ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा - कॉमेडीची हॅटट्रीक’ सोम. - बुध. । 9 PM फक्त सोनी मराठी वाहिनीवर...! #OnPublicDemand | #NewTiming #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyajatra #कॅामेडीचीहॅटट्रीक | #Comedichihattrick #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuYaAtutNati

❤️ 😂 4
Video
Sony Marathi
Sony Marathi
5/15/2025, 1:41:57 PM

जगद्गुरू तुकोबाराय 'थोर विचारवंत' का आहेत… हे अद्भुत शोधपर्वाच्या दुसऱ्या फेरीत कीर्तनातून सांगतायेत… ह. भ. प. प्रसाद महाराज भागवत…! आता नव्या वेळेत पाहूया... 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' - दुसरी फेरी आज संध्याकाळी 6 वाजता… आपल्या सोनी मराठीवर...! #KonHonarMaharashtrachaLadkaKirtankar | #कोणहोणारमहाराष्ट्राचालाडकाकीर्तनकार #AdbhootShodhparva | #अद्भुतशोधपर्व #Kirtan | #कीर्तन #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuYaAtutNati

Video
Link copied to clipboard!