
Sony Marathi
May 19, 2025 at 12:50 PM
संतांची संगत घडली आणि वाईटाची संगत सुटली...
ऐका ह.भ.प. सागर महाराज भोंडे यांची अनोखी कहाणी...!
आता नव्या वेळेत पाहूया...
'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार'
कीर्तनाची नवी वेळ - सकाळी 8 वाजता...
आपल्या सोनी मराठीवर...!
#konhonarmaharashtrachaladkakirtankar | #कोणहोणारमहाराष्ट्राचालाडकाकीर्तनकार
#adbhootshodhparva | #अद्भुतशोधपर्व
#kirtan | #कीर्तन
#सोनीमराठी | #sonymarathi
#विणूयाअतूटनाती | #vinuyaatutnati
😮
2