Sony Marathi

Sony Marathi

1.9K subscribers

Verified Channel
Sony Marathi
Sony Marathi
May 29, 2025 at 04:33 AM
शाळा सुरू होताच ‘आज डब्याला काय करायचं?’ या प्रश्नानं घर गोंधळून जातं... पण ताण घेऊ नका कारण 2 जूनपासून घेऊन येत आहोत ‘शाळेचा डब्बा स्पेशल’ पाककृती...! ‘आज काय बनवू या? - मधुरा स्पेशल’ सोम. – शुक्र. | दुपारी 1 वाजता... फक्त आपल्या सोनी मराठीवर...! #आजकायबनवूया | #aajkaybanvuya #madhuraspecialonsonymarathi #सोनीमराठी | #sonymarathi #विणूयाअतूटनाती | #vinuyaatutnati
❤️ 1

Comments