Sony Marathi

Sony Marathi

1.9K subscribers

Verified Channel
Sony Marathi
Sony Marathi
June 1, 2025 at 03:31 PM
प्रभाकर मोरेंचे पाणचट प्रश्न, पशाभाईकडे अडकलेला सावत्या आणि समीर-नम्रताची लावणी... येत्या आठवड्यात विनोदाचा अनोखा अंदाज पाहायला मिळणार...! पाहूया ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा - कॉमेडीची हॅटट्रीक’ सोम. - बुध. । 9 PM फक्त सोनी मराठी वाहिनीवर...! #onpublicdemand | #newtiming #महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #maharashtrachihasyajatra #कॅामेडीचीहॅटट्रीक | #comedichihattrick #सोनीमराठी | #sonymarathi #विणूयाअतूटनाती | #vinuyaatutnati
😂 1

Comments