
Sony Marathi
June 10, 2025 at 05:25 AM
सगुणनिर्गुणाचं, हरीहराचं आणि भक्तदेवातल्या द्वैताद्वैताचं चिंतन करणारे...
ह. भ. प. योगेश महाराज यादव यांचं कीर्तन...!
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’
सोम. - शनि. | सकाळी 8 वाजता...
आपल्या सोनी मराठीवर...!
#konhonarmaharashtrachaladkakirtankar | #कोणहोणारमहाराष्ट्राचालाडकाकीर्तनकार
#adbhootshodhparva | #अद्भुतशोधपर्व
#kirtan | #कीर्तन
#सोनीमराठी | #sonymarathi
#विणूयाअतूटनाती | #vinuyaatutnati