अधिकृत कोल्हापूर काँग्रेस कमिटी
अधिकृत कोल्हापूर काँग्रेस कमिटी
June 10, 2025 at 02:44 PM
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये आमदार सतेज (बंटी) पाटील जी (निरीक्षक, पुणे शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी) यांच्या निरीक्षणाखाली व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी, संजय बालगुडे, अभय छाजेड, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हा काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक दिनांक ०९/०६/२०२५ रोजी काँग्रेस भवन, पुणे येथे पार पडली.
👍 2

Comments