Sanjay Puram ✅
Sanjay Puram ✅
June 4, 2025 at 06:36 AM
🔥 १८ वर्षांची प्रतीक्षा संपली – अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विजयी झाली! 🔥 आजचा दिवस केवळ क्रिकेटचा नाही, हा दिवस आहे जिद्दीचा, संयमाचा आणि अस्सल निष्ठेचा विजय! 🎉❤️अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचे मनःपूर्वक अभिनंदन! तुमच्या मेहनतीने, संघभावनेने आणि अविरत प्रयत्नांनी अखेर तुमचं स्वप्न साकार केलं — IPL 2025 चे खिताब विजेतेपद! 🏆 आमदार मा.श्री. संजय पुराम आमगाव-देवरी विधानसभा, महाराष्ट्र
Image from Sanjay Puram ✅: 🔥 १८ वर्षांची प्रतीक्षा संपली – अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विज...

Comments